R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रथमच या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना करण्यात आली अटक !

प्रथमच या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना करण्यात आली अटक !

 

देशात प्रथमच छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील ८६ वर्षीय नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधाने आणि टिपण्णी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. देशात प्रतिमाच एकाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. यावर मुख्यमंत्री बघेल यांनी सूचक प्रतिक्रिया देत कायद्याच्या बाजूने प्रतिक्रिया दिलेली आहे.

बघेल म्हणाले की, वडील म्हणून मला त्यांचा आदर असला तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू शतक नाही, असे सांगून मुख्यमंत्री बघेल यांनी याप्रकरणी कारवाईत हस्तक्षेप केला नाही. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. ब्राह्मण हे परकीय असून, त्यांच्यावर बहिष्कार टाका तसेच त्यांना आपल्या खेड्यांमध्ये प्रवेशही देऊ नका, असे बघेल म्हणाले हाेते.

बागेत यांच्या या विधानावरून सर्व ब्राह्मण समाज या संघटनेच्या तक्रारीनंतर रायपूर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. धर्म, जात, वंश, इत्यादी आधारांवर विविध समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या आराेपांखाली विविध कलमे त्यांच्यावर लावण्यात आली हाेती. रायपूर पाेलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले हाेते. त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments