R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक !

भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक !

 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण,उत्सव आणि राजकीय कार्यक्रमांवर नदी घालण्यात आली असून सध्या देशात तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी गर्दीचे कार्यक्रम घेण्याचे टाळले असून याला मात्र भाजपा अपवाद ठरला आहे. त्यातच आता भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांचे डोंबिवलीत आयोजित एका लोकार्पण कार्यक्रमाआधी खटके उडाले.

यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनावरून भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडाल्यानंतर कार्यक्रमस्थळी बंदोबस्तात वाढ झाली. आमदार रवींद्र चव्हाण यांचा आसनावर बसण्यावरून वाद झाला. तेव्हा माझ्याकडून काही चूक होणार नाही. तुमच्याकडून जे झाले आहे ते लक्षात ठेवा. आम्ही मराठा आहोत हिशेब येथेच चुकता करणार, असे चव्हाण म्हणाले.

कोपर पुल लोकार्पणाचा कार्यक्रम सावित्रीबाई रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला हॉल मध्ये प्रवेश करताना भाजपा कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. यावेळी आमदार चव्हाण यांची नाराजी उघडपणे दिसून आली. पोलिसांनी आमदार चव्हाण यांना आसनस्थ व्हायला सांगितलं. मात्र आमदार चव्हाण यानी मी कुठं चुकणार नाही, माझ्याकडून काही चूक होणार नाही, आपल्याकडून जे झाल ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे ,आपण मराठा आहोत जो काही हिशेब आहे तो इथल्या इथेच चुकता करेन, असे पोलिसांना सांगितले

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments