R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया पंतप्रधान मोदी आणि कोकणाचा काय संबंध ? काँग्रेसने उपस्थित केला सवाल !

पंतप्रधान मोदी आणि कोकणाचा काय संबंध ? काँग्रेसने उपस्थित केला सवाल !

 

मुंबई कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून चाकरमान्यांसाठी एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली त्या एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. सोमवारी या मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र याच मुद्द्यावरून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय.

सचिन सावंत म्हणाले की, मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय? चक्रीवादळ आले, पूर आला तरी पहायला देखील आलें नाहीत. गुजरातला तात्काळ जाऊन मदत जाहीर केली. कोकणाबद्दल आस्थाही नाही. उलट कोकणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. असे ट्विट करत भाजपवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच कोकणात पूर आल्यावर न फिरकणारे पंतप्रधान मोदी हे कोकणाचे कसे असा सावल सुद्धा सावंत यांनी उपस्थित केला आहे.

ते ट्विटमध्ये म्हणतात की, मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय? चक्रीवादळ आले, पूर आला तरी पहायला देखील आलें नाहीत. गुजरातला तात्काळ जाऊन मदत जाहीर केली. कोकणाबद्दल आस्थाही नाही. उलट कोकणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. नाव द्यायचंच होतं तर बॅ.नाथ पै किंवा मधु दंडवतेंचे दिले असते” असे त्यांनी ट्विटध्ये म्हटले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला केली सुरुवात

  आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे....

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

  संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments