R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लवकरच भेटीला येणार 'Indian Idol मराठी'

लवकरच भेटीला येणार ‘Indian Idol मराठी’

 

मुंबई | सोनी या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या छोट्या पडद्यावरील शो ‘इंडियन आयडॉल १२’ हा सीझन नुकताच संपला आहे. हाय सीजनमध्ये सायली कांबळे या मराठी स्पर्धकाने प्रतिनिधित्व केले होते. पण आता मराठी प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी खास ‘इंडियन आयडॉल मराठी’ आणण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी तसेच श्रोत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

हा शो आता मराठीत येत असल्याने अनेक मराठी गायकांसाठी देखील ही संधी मिळून त्याच सुद्धा भाग्य उजळणार आहे. सोनी मराठी चॅनल वर हा कार्यक्रम दिसणार आहे. नुकताच चॅनलने या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केला असून, लवकरच शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडियन आयडॉल अनेक वर्षे हा शो सुरू आहे.

दरम्यान मराठीत हा शो सुरू होणार आहे. पण अद्याप यात कोण परीक्षक असणार तसेच शो कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रोमो नंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे. अनेकांनी शो च स्वागत केलं आहे. आजवर अनके मराठी संगीत कार्यक्रम सुरु असून त्या आता मराठी Indian आयडॉल ची भर पडली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments