R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मग राणे महायेडे होते का? गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना खोचक टोला

मग राणे महायेडे होते का? गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना खोचक टोला

 

जळगाव | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठरे यांचावर केलेल्या टॆनानंतर राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघाले होते. त्यातच राणे यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून केलेल्या टिकेवरून सेनेने सुद्धा जोरदार प्रतिउत्तर दिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली हि माहिती देतांना ते म्हणाले, या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही. त्यांचा या विधांनावर आता शिवसेना नेत्यांकडून टीका केली जात आहे.

यातच णीपुरवठा मंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी राणे कुटूंबियांवर पलटवार केला आहे. शिवसेना येड्याची आहे म्हणणारे नितेश राणे यांनी हे लक्षात घ्यावे या जत्रेत नारायण राणे देखील होते, मग ते महायेडे होते का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच राणे यांच्या दोन्ही पुत्रांचा सुद्धा समाचार घेतला आहे

त्यापूर्वी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यावरून राणेंना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं सांगतानाच आता जे बडेजाव मारतात, फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही कोण सांगणारे? तुम्हाला कोणी अधिकार दिला? काही माहीत नसेल तर चार लोकांना विचारा. सोयीसाठी अमित शहांना विचारा. तुम्हाला काय अधिकार? काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. असावा. पण तो आयत्याबिळावरचा नागोबा नसावा, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments