R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "एकनाथ खडसे यानीं आपल्या मंत्री पदाचा केला गैरवापर"

“एकनाथ खडसे यानीं आपल्या मंत्री पदाचा केला गैरवापर”

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अडचण अधिक वाढताना दिसुन येत असून काही दिवसांपूर्वी त्यांचे जावालीगिरीश चौधरी यांना ED ने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. खडसे मंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांनी आपल्या कुटुंबियांचा फायदा करून घेतला असून हा गैरव्यवहारच असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला आहे.

या लावण्यात आलेल्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थिती आरोपीला जामीन देता येणार नाही अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं. कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पार्टीचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.

दरम्यान, भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि जावई अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी झाली असून जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर सौ. मंदाताई खडसे यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments