R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home गैजेट्स सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच होणार

सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच होणार

 

नवी दिल्ली | वर्षाच्या सुरुवातीला Reliance च्या वार्षिक सर्वसाधारण सभा 2021 मध्ये JioPhone नेक्स्ट लाँच करण्यात आला होता. Jio स्मार्टफोन Google च्या सहयोगातून विकसित करण्यात आला असून जिओने आधी भारतीय युजर्सला दोन फीचर फोन दिले आहेत. आता JioPhone Next लाँचसह कंपनी आपला पहिला स्मार्टफोन बाजारात आणत आहे.

JioPhone Next गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात 10 सप्टेंबर रोजी बाजारात लाँच होणार आहे.जिओने या फोनच्या रिलीज डेटची घोषणा केली, परंतु किंमत, स्पेसिफिकेशनस् आणि इतर फीचर्सची अद्याप माहिती दिलेली नाही. तसंच हा स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ऑफिशिअल वेबसाईट, रिलायन्स स्टोर्स आणि रिटेल शॉप्सवर फोन उपलब्ध असेल असा अंदाज आहे.

भारतात JioPhone Next च्या किमतीचा तसंच फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु मिळालेल्या लीकनुसार, Jio स्मार्टफोन ३४९९ रुपयांपर्यंत असू शकतो. तसंच JioPhone नेक्स्टमध्ये 5.5-इंची HD डिस्प्ले, क्वालकॉम QM215 SoC असण्याची शक्यता आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

गुगल आणि अँपलकडून ८ लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी !

  नवी दिल्ली | गुगल आणि अॅपलने त्यांच्या स्टोअरमधून लाखो अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या 'एच १ २०२१ डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट'नुसार, २०२१ च्या...

अमेरिकेची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला व्यवसाय गुंडाळणार !

  नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ आली असून ही वेळ आता उद्योजकांवर आली. अशातच...

पालम एयर बेस पर वायुसेना ने बनाया कोविड एयर सपोर्ट मैनेजमेंट सेल, पहुंचाई जा रही है देशभर में मदद

देशभर में कोरोना संक्रमण से हालात काफी खराब होते जा रहे हैं. ऐसे में देश के दुश्मनों से लोगों रक्षा करने वाली हमारी सेनाओं...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments