R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड काय म्हणता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता करते ९ वर्षांपेक्षा...

काय म्हणता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता करते ९ वर्षांपेक्षा लहान व्यक्तीला डेट !

 

 

मुंबई |  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती मालिका झाली आहे. तसेच या मालिकेती पात्र सर्वांच्या आवडीचे आहेत, मागच्या अनेक वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता संदर्भात एक माहिती समोर येत आहे. एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता एका व्यक्तीला डेट करत आहे. ही व्यक्ती म्हणजे राज अनादकत आहे. दोघेही आजकाल एकमेकांच्या प्रेमात आहेत. बऱ्याच काळापासून, राज आणि मुनमुन दत्ताच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि कमेंट याकडे सूचित करत होत्या.

 

सोशल मीडिया नेटकऱ्यांना अनेकदा मुनमुनच्या फोटोंवर राज यांच्या प्रतिक्रिया दिसल्या आहेत. आता हे स्पष्ट झाले आहे की दोघांमध्ये चांगल्या मित्रांपेक्षा जास्त जवळचे नाते आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्राने सांगितले की, ‘मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांच्या कुटुंबीयांनाही सर्वकाही माहीत आहे, कोणीही अंधारात नाहीअशी माहिती दिलेली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments