R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोठी बातमी | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते...

मोठी बातमी | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले !

 

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त साताऱ्यातून समोर येत आहे. वाहन लावण्याच्या कारणावरून पोलीस करमणूक केंद्रासमोर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री मोठा राडा झाला. या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमांखाली सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस करमणूक केंद्र शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीला आजी माजी नगरसेवक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.खासदार उदयनराजे भोसले समर्थक सनी भोसले यानं आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली होती.

कार्यालयासमोर गाडी का लावली या वादावरून नगरसेवक खंदारे यांच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे संबंधित युवकाने त्याची गँग बोलावून तेथेच राडा केला. या राड्यात सहा जण गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची सातारा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments