R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'लालबागचा राजा' सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन भक्तांच्या भेटीला

‘लालबागचा राजा’ सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाइन भक्तांच्या भेटीला

 

यंदा सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुखदर्शनाला बंदी घातली असून फक्त ऑनलाइन दर्शन उपलब्द करून दिले आहे. त्यातच गणेशभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाणाऱया लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठय़ा संख्येने गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र मंडळाने गणेशभक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असून शुक्रवारी राजाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन दर्शन सुरू केले जाईल, अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

मंडळाच्या अधिकृत वेबसाईट इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर हे दर्शन घेता येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने गेल्या वर्षी गणेशोत्सव रद्द करीत आरोग्यउत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. यंदाचे हे मंडळाचे ८८ वे वर्ष असून यंदा मंडळाने ४ फुटांची राजाचा प्रतिपृतीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मंडळाने यंदा ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली

. त्याबरोबरच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी मंडळाच्या https://www.lalbaugcharaja.com/ या अधिकृत वेबसाईटवर भेट देण्याचे आवाहन अध्यक्ष कांबळे यांनी केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments