R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home क्राइम प्रसिद्ध बिल्डर आणि डी गॅंगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा जेलमध्ये मृत्यू !

प्रसिद्ध बिल्डर आणि डी गॅंगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा जेलमध्ये मृत्यू !

 

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गॅंगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लॉंडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. आज त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गॅंगचा मोठा फायनान्सरही होता. या बातमीमुळे डी गांगल मोठा धक्का बसला आहे.

२०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

  कोल्हापूर | दोनच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात मंगळवारी घडली आहे. मृतदेहावर...

असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

  पुणे | देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या भामट्याला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला...

प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून गेला !

  मुंबई | कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments