R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home गैजेट्स अमेरिकेची 'ही' प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला व्यवसाय गुंडाळणार !

अमेरिकेची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला व्यवसाय गुंडाळणार !

 

नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ आली असून ही वेळ आता उद्योजकांवर आली. अशातच आता अमेरिकेची प्रमुख कार कंपनीच्या विक्रीत घट झाल्याने भारतातून आपापला व्यवसाय गुंडाळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भारतात गेल्या काही दिवसात अमेरिकेची वाहनं बनवणारी प्रमुख फोर्ड मोटर वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे देशात सुरू असलेले साणंद आणि मराईमलाई हे दोन्ही कारखाने फोर्ड कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोर्ड कंपनीने यामुळे भारतात गाडीचं नवं मॉडेल लाँन्च केलं नाही. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविसननंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली निर्मिती बंद करणार असल्याची माहिती ‘रायटर्स’ने दिली आहे.

देशातील कारखाने बंद केल्यानंतरही कंपनी आयतीद्वारे गाड्या भारतात विकत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी डीलर्संना याची मदत होणार आहे. गेल्या १० वर्षांत कंपनीला २ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. नॉन आपरेटिंगमुळे २०१९ साली फोर्ड कंपनीला ०.८ अब्ज डॉलर्सनं तोटा सहन करावा लागला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

गुगल आणि अँपलकडून ८ लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी !

  नवी दिल्ली | गुगल आणि अॅपलने त्यांच्या स्टोअरमधून लाखो अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या 'एच १ २०२१ डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट'नुसार, २०२१ च्या...

सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच होणार

  नवी दिल्ली | वर्षाच्या सुरुवातीला Reliance च्या वार्षिक सर्वसाधारण सभा 2021 मध्ये JioPhone नेक्स्ट लाँच करण्यात आला होता. Jio स्मार्टफोन Google च्या सहयोगातून विकसित...

पालम एयर बेस पर वायुसेना ने बनाया कोविड एयर सपोर्ट मैनेजमेंट सेल, पहुंचाई जा रही है देशभर में मदद

देशभर में कोरोना संक्रमण से हालात काफी खराब होते जा रहे हैं. ऐसे में देश के दुश्मनों से लोगों रक्षा करने वाली हमारी सेनाओं...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments