R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर अनेक शिवसैनिकांनाच मनसेत प्रवेश !

मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर अनेक शिवसैनिकांनाच मनसेत प्रवेश !

 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अव्हघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमधील मीरा-भाईंदर व चांदिवली विधानसभा क्षेत्रातील अनेक शिवसैनिकांनी गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

मनसेचे ठाणे प्रमुख अविनाश जाधव, मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत, कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणे यांच्यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. मुंबई महापालिका निवडणूक आगामी काळात होणार आहे, त्या अगोदर शिवबंधन तोडत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केल्यामुळे हा एकप्रकारे शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसल्याचे दिसून येत आहे. आपले संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आज मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील मोठ्याप्रमाणावर समावेश होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments