R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कंगनाला कोर्टाचा दणका, मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली !

कंगनाला कोर्टाचा दणका, मानहानीचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली !

 

मुंबई | सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे अन ट्विटमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिचे काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. त्यातच मोहाच्या अनेक दिवसांपासून जावेद अख्तर यांच्यासोबत तिचे शाब्दिक वाद होत असल्याचे दिसून येत होते. आता कंगना विरोधात अख्तर यांनी दाखल केलेली बदनामीची कारवाई रद्द करण्याची याचिका तिने मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केली होती मात्र आता तिची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. जावेदने कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

कंगनाने आपल्या याचिकेमध्ये कलम ४८२ सीआरपी सारख्या याचिकेमध्ये जावेदच्या तक्रारीनंतर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.जावेद यांनी कंगनावर त्यांच्याविरुद्ध खोटी वक्तव्ये करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. कंगनाने आपल्या याचिकेमध्ये कलम ४८२ सीआरपी सारख्या याचिकेमध्ये जावेदच्या तक्रारीनंतर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, डिसेंबरमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना कंगनाच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून कंगना आणि जावेद यांच्यात वाद सुरू आहे. कंगनाला हे प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात आणावं असं वाटत असलं तरी जावेद तसं करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments