R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या विधानसभा पोट निवडणुकीत ममतांविरोधात भाजप वकील महिला युटेरवणार मैदानात

विधानसभा पोट निवडणुकीत ममतांविरोधात भाजप वकील महिला युटेरवणार मैदानात

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमळ काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करून पराभवाची धूळ चारली होती. मात्र या विजयाच्या शिल्पकार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्यात पश्‍चिम बंगाल मधील भवानीपुर मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत ममता बॅनर्जी आपले नशीब आजमावणार आहेत.

तर दुसरीकडे बॅनर्जी यांच्या पुन्हा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल या महिला उमेदवाराला मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांची उमेदवारी पक्षातर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.व्यवसायाने वकिल असलेल्या प्रियांका यांनी पश्‍चिम बंगाल मधील निवडणुकीनंतर राज्यात जो हिंसाचार झाला आहे, त्याच्या विरोधात कोलकाता हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

त्यामुळे त्या भाजप नेतृत्वाच्या जवळ गेल्याचे मानले जाते. समशेरगंज पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे मिलन घोष आणि जांगीपुरच्या जागेसाठी सुजित दास यांचीही उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी या तिन्ही ठिकाणी मतदान होत असून तेथील मतमोजणी 3 ऑक्‍टोबरला होणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments