R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश रितेश देशमुख याच्या मुलाने म्हंटली गणपतीची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय वायरल...

रितेश देशमुख याच्या मुलाने म्हंटली गणपतीची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय वायरल !

 

गणपती बाप्पांचं शुक्रवारी अँपूर्ण राज्यभरात कोरोनाच्या संसर्गाचे नियम पळून आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांनी आपल्या घरात अगदी थाटामाटात बाप्पांचं स्वागत केलं आहे. अशातच अभिनेता अभिनेता रितेश देशमुखच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या निमित्तानं त्यानं सोशल मीडियावर एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओला पसंतीही तेवढीच भेटत असते. मात्र आता शेअर केलेल्या व्हिडीओचं सगळेचजण कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुले ‘सुखकर्ता… दुःखहर्ता’ ही बाप्पाची सुंदर आरती म्हणत आहेत.

रितेशचे दोन्ही मुलं रियान आणि राहिल दोघेही खूप गोड बाप्पांची आरती म्हणताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावल्यामुळे रितेश आणि जेनेलियाचंही कौतुक होत आहे.रियान आणि राहिलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी या व्हीडिओला पसंती दिली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद आलेली महाविद्यालये आणि शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments