R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा तो फोटो होत...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा तो फोटो होत आहे व्हायरल !

 

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाही आणि पुणे दौऱ्यावर असून त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा दौऱ्यात सामील होत आहेत. तसेच अमित राज ठाकरे यांच्यावर पक्षात सध्या मोठी जबाबदारी काही दिवसांपूर्वी सोपवण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून अमित ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत.

येत्या काळात संपूर्ण राज्यात महानगरपालिका निवडणुका होणार आहे. या निवडुणकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे राज्यभरात दौरे करत आहे. त्यांच्यासह मुलगा अमित ठाकरे हादेखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यानचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ह्या फोटोवरून अमित ठाकरे यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,’बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! इथे तर ह्या पोराच्या समोर जे नाव आहे ना त्या नावाने चांगले चांगले घायाळ होतात,तरी नम्रता बघा किती आहे फक्त नेता असून चालत नाही.उद्याचा नेता हा सामान्य जनतेतून घडत असतो,कोणताही गर्व न बाळगता हा १ दिवस महाराष्ट्राच भविष्य नक्कि बदलेल’ या कॅप्शनसह हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments