R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई महानगरपालिका सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी नोकरभरती

मुंबई महानगरपालिका सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी नोकरभरती

कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकताना दिसून आली आहे. दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

मुंबई महानगरपालिका सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. जनरल मॅनेजर, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी भरती होत आहे. याचे नोटिफिकेशन महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.Municipalbankmumbai.com वर आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.

बँकेच्या www.Municipalbankmumbai.com या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवाराने ऑनलाइन तपशील भरून अर्ज करावा आणि नॉन रिफंडेबल शुल्कासोबत “द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई” च्या बाजूने डिमांड ड्राफ्टसह डाउनलोड केलेले योग्यरित्या स्वाक्षरी केलेले पीडीएफ अर्ज सबमिट करावे. सर्व संबंधित स्व -प्रमाणित कागदपत्रे जोडा जसे की जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, नवीनतम वेतन स्लिप इत्यादी पोस्ट बॉक्स क्रमांक १०२७, जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई – ४००००१ वर ३० सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी पोहचवावा. अर्ज करण्यासाठी फी रु. ५००/- आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments