R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या हसन मुश्रीफ यांनी लावलेले आरोप चंद्रकांत पाटलांनी लावले फेटाळून

हसन मुश्रीफ यांनी लावलेले आरोप चंद्रकांत पाटलांनी लावले फेटाळून

 

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लागवलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी थेट धापा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप लावला होता. आता या आरोपांना पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले गुन्हे झाकण्यासाठी खोटे आरोप रचून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. आज पत्रकारांशी संवाद साधत असताना हसन मुश्रीफ यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले. जनता सुज्ञ असून दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हल्ली १००-१०० कोटी रुपयांचे इतके घोटाळे लागोपाठ उघडकीस आले आहेत, की १०० कोटी ही रक्कम ही छोटी वाटू लागली आहे. जर किरीट सोमैय्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकायचाच असेल तर स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी लागणारा व्हाईट मनी आपल्याकडे आहे की वर्गणी म्हणून गोळा करणार आहात?

हॅब्रिड ऍन्युइटीमध्ये घोटाळा झाला असे मुश्रिफांचे म्हणणे आहे, पण त्यातूनच तयार झालेल्या रस्त्यांची उद्घाटने करत सत्ताधारी नेते राज्यभर फिरत आहेत. कोरोनाकाळात फक्त पैसे खाण्याचेच काम या सरकारने केले. कुठलाही घोटाळा झालेला नाही आणि झाला असेल तर १९ महिने झोपा काढत होतात का?
जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी नेते रोज उठून म्हणतात की पुढची २५ वर्षे हे सरकार टिकणार आहे, तरीही हसन मुश्रीफ यांनी असे म्हटले आहे की “हा महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे.” तुम्ही जर फेविकॉल लावल्यासारखे एकमेकांना चिकटून बसला आहात तर घाबरण्याचे कारण काय ? असा सवालच मुश्रीफ यांना विचारला होता.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments