R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश साकीनाक्यातील घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत आरपीआयचा कँडल मार्च

साकीनाक्यातील घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईत आरपीआयचा कँडल मार्च

 

मुंबई | साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे मुंबई हादरली असताना खरंच मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे का ? असा सवाल पुन्हा उपस्थित केला जाऊ लागला होता याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता ठाकरे सरकारला धारेवर धरले असून साकीनाका बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) वतीने कँडल मार्च काढण्यात आला.

मुंबईतील साकीनाका येथील घटना जी सैतानाला देखील लाजवेल अशी ही घटना घडली आहे. अजून किती निर्भया आपण पाहणार आहोत. अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे तसेच राक्षसी प्रवृत्तीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. साकीनाका बलात्कार आरोपींना जलद शिक्षा मिळावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घृणास्पद घटनेचे अत्यंत निंदनीय वर्णन केले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (महाराष्ट्राचे गृहमंत्री) यांच्याशी बोलून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले. या मुद्यावर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की ते पोलिसांकडून प्रत्येक मिनिटाची माहिती घेत आहेत आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद आलेली महाविद्यालये आणि शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments