R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली अज्ञान मर्सडिज कार, चालकाविरोधात गुन्हा दाखल !

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली अज्ञान मर्सडिज कार, चालकाविरोधात गुन्हा दाखल !

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अचानक एक अज्ञात कार शिरल्याने केलेच खळबळ उडाली होती.सदर घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईत घडली असून ही एक आलिशान कार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चालक हा एक हिरे व्यापारी असल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहविभागासोबतची बैठक संपवून आपल्या घराकडे निघाले होते. त्याच दरम्यान एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली. ही गाडी मर्सिडिज कार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित मर्सिडिज कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक गाडी शिरल्याने एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांनी या वाहनचालकाला थांबवले आणि त्याची चौकशी केली. चौकशी केली असता असे समोर आली की, मर्सिडीज चालक मलबार हिल परिसरात राहणारा व्यापारी आहे अशी महती समोर आली होती तसेच त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद आलेली महाविद्यालये आणि शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments