R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या परप्रांतीय मुद्द्यावरून केलेल्या विधानावर भाजपा आमदार करणार मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार !

परप्रांतीय मुद्द्यावरून केलेल्या विधानावर भाजपा आमदार करणार मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार !

 

 

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या चैकशीसाठी बैठक घेताना परप्रांतियांची नोंद ठेवावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला असून या विऱोह्द्त पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याचे भातखानकर यांनी बोलून दाखविले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य १०० टक्के घटनेच्या विरोधी आहे. बलात्काराच्या चौकशीसंबंधी बैठक घेताना परप्रांतीय लोकांवर नजर ठेवावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात. बलात्कार करणाऱ्याच्या बाबतीत त्याचा धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला.

स्वतःला कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही. तुमच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी मंत्री बसले आहेत. ते महाराष्ट्रीयन आहेत की परप्रांतीय? तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप होतात. महिलेने आरोप केले की त्यांना तुरुंगात टाकले जाते, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संजय राठोड यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments