R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राजकीय टीका करण्याच्या नादात दरेकरांनी केला लोक कलावंतांचा अपमान !

राजकीय टीका करण्याच्या नादात दरेकरांनी केला लोक कलावंतांचा अपमान !

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले पाह्यला मिळत आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पुणेकर या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

दरेकरांनी या पक्ष प्रवेशावरुन ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणार पक्ष असल्याचे म्हटले आहे.’ ते पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळाव्याप्रसंगी बोलत होते. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. .

महाराष्ट्रात लावणी ही लोकप्रिय लोककला असून राजकीय टीका टिप्पणीच्या नादात महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यानेच महाराष्ट्राच्या लोककलाकारांचा अपमान केला आहे अशी टीका समाज माध्यमांवर उमटू लागल्या आहेत. त्याला कारण ठरलं लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणार पक्ष असल्याचे दरेकरांनी म्हटले. राष्ट्रवादीकडूनही जळजळीत टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments