R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या थोबाड आणि गाल आम्हालाही रंगवता येते; प्रवीण दरेकरांचे रुपाली चाकरणकरांना प्रत्युत्तर

थोबाड आणि गाल आम्हालाही रंगवता येते; प्रवीण दरेकरांचे रुपाली चाकरणकरांना प्रत्युत्तर

मुंबई | भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली. यावरून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपालीया चाकणकर यांनी थेट दरेकरांचे थोबाड रंगवण्याची धमकी दिली होती आता चाकणकर यांच्या टीकेला दरेकरांनी टोला लगावला आहे.

दरेकर म्हणाले की, मी काही त्यांना महत्व देत नाही, थोबाड सर्वांना रंगवता येतं त्यामुळे अशाप्रकराचे अतिरेकी भाषण करणे योग्य नाही. माझं नीट वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी असं सांगितलं की, भारतीय जनता पार्टी उपेक्षासांठी, गरिबांसाठी, कष्ठकऱ्यांसाठी, श्रमीकांसाठी काम करते. ते समाजातला शेवटचा जो घटक आहे. त्याला मदत त्याठिकाणी करत असतील. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष धनदाडंग्यांसाठी, प्रस्तापितासांठी मोठ्यांसाठी काम करतो. आणि अशाप्रकारे रंगलेल्या गालाचे मुके घेण्याऱ्या प्रवृत्तीबद्दल मी बोललो होतो.

तसेच असा काही कुठल्या महिलेचा त्यामध्ये संबंध नाही. बोलायचा काही विषय पण नाही. कारण त्यामुळे वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आणि प्रसार माध्यंमात काहीतरी पाहिजे मग असं काही बोलेले की आपल्याला प्रसिध्दी मिळते. असे काही लोकं आहेत. त्यांला मी फारसं महत्व देत नाही. अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी रुपाली चाकणकरांच्या इशाऱ्यानंतर दिली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments