R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ उद्या ठाण्यात जोरदार आंदोलन करणार - निरंजन डावखरे

ठाकरे सरकारच्या निषेधार्थ उद्या ठाण्यात जोरदार आंदोलन करणार – निरंजन डावखरे

 

राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा तापत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लागवण्यात व्यस्थ आहेत. त्यातच आता विरोधकांनी OBC आरक्षणाचा मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील आघाडी सरकार ओबीसींचं आरक्षण टिकवू शकलं नाही. या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं सांगतानाच सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात उद्या १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे.

निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. या बाबत राज्य सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

आज इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. त्यावर तरी राज्य सरकारने चिंतन करावे, असा टोला डावखरे यांनी लगावला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments