R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जी आणि अदर पुनावालांचा समावेश !

जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ममता बॅनर्जी आणि अदर पुनावालांचा समावेश !

 

नवी दिल्ली | टाईम मासिकाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपूर्ण जगभराला कोरोना लढ्याविरोधात लस उपलब्ध करून देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांचा समावेश करण्यात आला आहे.

टाईम मासिकाकडून २०२१ या वर्षात जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकणाऱ्या १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. मागच्या वर्षीप्रमाणे वर्षीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील प्रभावशाली व्यक्तींमधील आपले स्थान कायम राखले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणाणून पराभव करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीही ‘टाईम’च्या यादीत स्थान पटकावले आहे.

याशिवाय, भारतात कोरोनाची पहिली लस उपलब्ध करुन देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूमुळे प्रकाशझोतात आलेले अदार पुनावाला हेदेखील जगातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक ठरले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांच्या काळात तीन प्रमुख नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होत असल्याचे टाईम मासिकात म्हटले आहे. देशाच्या राजकारणावर संपूर्णपणे अंमल प्रस्थापित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे नेते आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments