R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'राहुल गांधीजी तुम्ही स्वत: हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते भाजपा नेत्यांनी...

‘राहुल गांधीजी तुम्ही स्वत: हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते भाजपा नेत्यांनी साधला निशाणा !

 

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे लोक हे खोटे हिंदु आहेत. ते केवळ स्वताच्या लाभासाठी हिंदुत्वाचा वापर करताता असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांचा या ‘हिंदूविरोधी’ वक्तव्याप्रकरणी भाजपा आमदाराकडून राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

भोपाळमधील भाजपाचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी वृत्त माध्यमांशी बोलतांना म्हंटले आहे की,’राहुल गांधीजी तुम्ही स्वत: हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते. आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही. नेहरु असतानाच देशाचं विभाजन झालं, हजारो हिंदू मारले गेले. देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला.’ असं म्हणत शर्मा यांनी राहुल यांच्यावर जहरी टीका केली आहे.

धर्माचा व्यक्तीगत लाभासाठी वापर करायचा नाही अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. जी भाजप-संघाच्या लोकांच्या नेमकी विरूद्ध आहे. या दोनच प्रमुख विचारसरणी देशात आहेत त्यापैकी एक विचारसरणीच देशात राज्य करू शकते असेही त्यांनी नमूद केले. महालक्ष्मी ही शक्तीची देवता आहे. लोकांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी लक्ष्मी उपयोगी पडते. आणि दुर्गा ही लोकांना बळ देणारी आणि लोकांचे रक्षण करणारी देवता आहे. असा हल्लाबोल राहुल यांनी केला होता.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments