R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दुसऱ्या दिवशी सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा

दुसऱ्या दिवशी सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा

मुंबई | कोरोना काळात अनेकांच्या मदतीसाठी धावून आलेला अभिनेता सोनू सूद याच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसून येत आहे. काल सोनू सूदच्या घरी आयकर विभागानं छापे टाकले होते. तब्बल २० तास आयकर विभागानं त्याच्या घराची झाडाझडती केली. यातच आता सलग दुसऱ्या दिवशीही सोनूच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाल्याचं समजतंय.

बुधवारी आयकर विभागानं केलेल्या छापेमारीत सोनू सूदच्या घरातून काहीही कागदपत्र किंवा वस्तू जप्त केले नाहीत. मात्र आता आजही पुन्हा त्याच्या घरी छापा टाकल्याचं समजतंय. त्यामुळे आता सलग दुसऱ्या दिवशी देखील सोनुच्या घरी आयकर टीम आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर त्याच्या चाहत्याने नाराजी व्यक्त केली आहे.

सोनू सूदच्या घराशिवाय त्याच्या सहा ऑफिसवरही आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे आता कोरोना काळात गरिबांची मदत केलेल्या सोनूला त्याच्या चाहत्यांच्या मदतीची गरज आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments