R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्र सरकार आता पंतप्रधानांना मोदींना मिळालेल्या भेटवस्तूही विकणार !

केंद्र सरकार आता पंतप्रधानांना मोदींना मिळालेल्या भेटवस्तूही विकणार !

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून नाही तर विदेशातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जम्बो लसीकरणाच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यातच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडूनही पंतप्रधानांच्या वाढदिवशी एक खास मोहीम राबवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत देशविदेशात अनेक दौरे केले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांना अनेक भेटवस्तू आणि मानचिन्हे मिळाली होती. या भेटवस्तूंचा आता ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे. १७ सप्टेंबरपासून ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून या गोष्टींचा लिलाव होईल. या लिलावातून मिळालेले पैसे नमामि गंगे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिले जातील.

लिलाव करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देशातील ऑलिम्पिकपटूंची खेळाची साधने, अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, चारधामची प्रतिकृती, रुद्राक्ष सेंटरची प्रतिकृती, पेटिंग आणि वस्त्रांचा समावेश आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments