R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बिजनेस सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावर, बाजारपेठा ताकदीने उघडल्या !

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावर, बाजारपेठा ताकदीने उघडल्या !

 

मुंबई |  आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर खुले झाले आहेत. सेन्सेक्स 59,400 तर निफ्टी 17,700 वर उघडला आहे. सध्या सेन्सेक्स 350 अंकांनी 59,4500 वर आणि निफ्टी 80 अंकांनी 17,709 वर ट्रेड करत आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स नफ्यासह आणि 2 शेअर्स रेड मार्काने ट्रेड करताना दिसत आहेत. ज्यामध्ये ITC, TCS आणि बजाज फिनसर्वचे शेअर्स 1%पेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत आहेत. बीएसईवर 2,339 शेअर्सचे ट्रेडिंग होत आहे. ज्यामध्ये 1,531 शेअर्स वाढीसह ट्रेडिंग करत आहेत आणि 696 शेअर्स रेड मार्काने ट्रेडिंग करत आहेत.

यासह, बीएसई वर लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट कॅप पहिल्यांदाच 261 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. याआधी गुरुवारी सेन्सेक्स 418 अंकांनी चढून 59,141 वर तर निफ्टी 110 अंकांनी चढून 17,630 वर बंद झाला. यापूर्वी अमेरिकन शेअर बाजारात संमिश्र व्यवसाय होता. डाऊ जोन्स 0.18%च्या कमकुवतपणासह 34,751 वर बंद झाला. नॅस्डॅक 0.13% वाढून 15,181 आणि S&P 500 0.15% घसरून 4,473 वर आले.

BIOCON BIOLOGICS आणि SERUM Institute ने जागतिक बाजारात लस पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत, SERUM 15 वर्षांसाठी दरवर्षी 10 कोटी लस देतील. यामध्ये कोरोना लस देखील समाविष्ट केली जाईल.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

तब्बल ६८ वर्षानंतर टाटा ग्रुपने एअर इंडियाची मिळवली मालकी

  तब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाचे झाले खासगीकरण झाले असून एअर इंडियाची मालकी तब्बल ६७ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार,...

 २४ तासात तब्बल ६०० कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री,

नवी दिल्ली |  Ola Electric Scooter ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून Ola चे फाउंडर आणि CEO भाविश अग्रवाल  यांनी Ola Electric ने विक्रीच्या...

अदानी समुहात 45 हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या फर्जी कंपन्यांचा मालक कोण? भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासलळे आहेत. या तीनही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments