R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बिजनेस  २४ तासात तब्बल ६०० कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री,

 २४ तासात तब्बल ६०० कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री,

नवी दिल्ली |  Ola Electric Scooter ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून Ola चे फाउंडर आणि CEO भाविश अग्रवाल  यांनी Ola Electric ने विक्रीच्या पहिल्याच दिवशी Ola S1 च्या ६०० कोटी रुपयांहून अधिक स्कूटरची विक्री केली असल्याचं सांगितलं आहे. भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
अग्रवाल यांनी ट्विटमध्ये सांगितलं, की ‘भारत Electric Vehicle साठी प्रतिबद्ध आहे. आम्ही अधिकतर चार स्कूटर प्रति सेकंद विक्री केली आहे आणि एका दिवसांत ६०० कोटीहून अधिकची विक्री झाली आहे’ अग्रवाल यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितलं, की खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी Ola Scooter चं मोठ्या संख्येने बुकिंग केलं.
 ग्राहकांनी दिलेली ही प्रतिक्रिया आमच्या अपेक्षेहून अधिक आहे. जर तुम्हाला सुद्धा Ola Electric Scooter ऑनलाईन खरेदी कार्याची असेल तर  कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल. कंपनीने आपली ई-स्कूटर दोन वेरिएंटमध्ये लाँच केली आहे. ज्यात एक Ola S1 आणि दुसरं Ola S1 Pro आहे. Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

तब्बल ६८ वर्षानंतर टाटा ग्रुपने एअर इंडियाची मिळवली मालकी

  तब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाचे झाले खासगीकरण झाले असून एअर इंडियाची मालकी तब्बल ६७ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार,...

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावर, बाजारपेठा ताकदीने उघडल्या !

  मुंबई |  आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर खुले झाले आहेत. सेन्सेक्स 59,400 तर निफ्टी 17,700 वर उघडला आहे. सध्या सेन्सेक्स 350...

अदानी समुहात 45 हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या फर्जी कंपन्यांचा मालक कोण? भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासलळे आहेत. या तीनही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments