R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मनोज पाटील यांच्या आरोपानंतरअभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी केली अटक!

मनोज पाटील यांच्या आरोपानंतरअभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी केली अटक!

 

मुंबई | मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटीलनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानं एक चिट्टी लिहून त्याच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात अडथळा आणणाऱ्या अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. अशातच आता याप्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली आहे.

अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानवर मनोजनं नोट लिहित अनेक आरोप केले. यामध्ये त्यानं लिहिलं होतं की, पत्नी आणि माझ्यात असलेल्या वादाचा फायदा घेत आणि पत्नीची दिशाभूल करत तो सतत माझं करिअर संपवण्याची धमकी मला देत आहे. मनोजनं केलेल्या गंभीर आरोपांमुळे साहिल खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मात्र माध्यमांशी संवाद साधताना साहिलनं मनोजन केलेले आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता याप्रकऱणात पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याच या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी मारून साहिल खान याला मनसे कार्यालयात बोलावले होते तसेच मनसे कार्यालयात न आल्यास मनसे स्टाईल’ने धडा शिकाऊ असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments