R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया विमानातच कपलचे अश्लील चाळे अन प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ !

विमानातच कपलचे अश्लील चाळे अन प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ !

आयरिश फ्लाइट रयानएअरमधील एक अतिशय लाजिरवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. रयान एअर ही सर्वात स्वस्त उड्डाण सेवेसाठी ओळखले जाते. याच फ्लाइटमधून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात, प्रवास करतानाच सीटवरच कपल अश्लील कृत्य करताना दिसलं आहे.

व्हायरल फोटो पाहून असे समजते की हे कृत्य करताना या कपलला आजूबाजूच्या लोकांचीही भीती नव्हती. ते सीटवर आरामात एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले. विशेष म्हणजे त्यांना थांबवण्याऐवजी लोक त्यांचे व्हिडिओ बनवण्यात व्यग्र होते. मात्र, याचाही जोडप्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्य्नाचे अश्लील चाळे सुरूच होते

या घटनेचा व्हिडिओ १४ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला गेला. यात हे जोडपं एकमेकांची कपडे काढताना दिसत आहे मात्र त्यांना कोणीही थांबवताना दिसलं नाही. ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला त्यानं माहिती दिली की ही घटना रयानएअर एअरलाईनमधील आहे. पुढच्या वेळी या एअरलाईननं प्रवास करण्याआधी विचार करेल असंही त्या व्यक्तीनं म्हटलं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments