R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन साहिल खानचं करिअर संपण्यामागे सलमान खानचा मोठा हात !

साहिल खानचं करिअर संपण्यामागे सलमान खानचा मोठा हात !

 

अभिनेता साहिल खानवर मुंबईतील मॉडेल आणि बॉडीबिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सतत मनोजला करियर संपवेल अशी धमकी देत होता, याप्रकरणी साहीलवर आरोप दाखल करण्यात आले आहेत. यामुळे त्याने १६ सप्टेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आता साहिल खानाला अटक करण्यात आली आहे.

मात्र काही महिन्यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर साहीलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले. साहील म्हणाला, ‘फार कमी लोकांच्या आयुष्यात असा दिवस येतो. जेव्हा एका प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हर पेजवर दोन मोठ्या अभिनेत्यांसोबत माझा फोटो होता… त्याने अनेक वेळा मला रोल ऑफर केले आणि अखेर मला काढून टाकलं… ‘

साहील पुढे म्हणाला, ‘असं माझ्यासोबत अनेकवेळा झालं. सुशांतसोबत देखील. इंडस्ट्रीमध्ये फक्त स्टार किड्सना संधी मिळते… मोठे कलाकार बाहेरच्यांना येवू नाहीत.. तुझ्या आत्म्याला शांती मिळो सुशांत…. ‘ या पूर्वी सुद्धा साहिल खान अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

  लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments