R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

 

लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका दिलीप जोशीने साकारली आहे.

दरम्यान नुकतेच दिलीज जोशी एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आले असून जिम किंवा योग न करता दिलीप जोशी यांनी १० किलो वजन घटविले असल्याचे समजते आहे. अभिनेता दिलीप जोशी यांनी कोणत्याही एक्सरसाइजशिवाय १० किलो वजन घटवले आहे.

याबद्दल दिलीप जोशी यांनी सांगितले की, ‘मधल्या काळात माझे वजन खूप वाढले होते. त्यामुळे मला अनेक शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मी वजन कमी करायचे ठरविले. तसेच एक अभिनेता असल्यामुळे, आमच्या शूटिंगच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे इतक्या बिझी शेड्युलमधून मला जिम आणि इतर गोष्टींसाठी वेळ मिळणे खूप कठीण होते’. मी माझ्या खणायच्या सवयीमध्ये बदल करून माझे वजन कमी केले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

साहिल खानचं करिअर संपण्यामागे सलमान खानचा मोठा हात !

  अभिनेता साहिल खानवर मुंबईतील मॉडेल आणि बॉडीबिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सतत मनोजला करियर संपवेल अशी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments