R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश गोव्यातील महिलांचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री मोहदय सपशेल अपयशी ठरले !

गोव्यातील महिलांचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री मोहदय सपशेल अपयशी ठरले !

 

गोवा | भारतीय जनता पक्षाचेही सत्ता असलेला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संपूर्ण गोव्याला असुरक्षीत बनविले असल्याची टिका आम आदमी पक्षाच्या गोवा महिला विंग उपाध्यक्ष सुषमा गौडे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष न्यायालये आणि सीसीटीव्ही उपकरणांसारख्या ठोस उपाययोजनांची मागणीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली होती

‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमुळे गोव्यातील धक्कादायक बाजू समोर आली. गोव्यातील बलात्काराचे प्रमाण मागच्या काही वर्हस्त ७.८ टक्के आहे. हा आकडा राष्ट्रीय दर ४.३ च्या दुप्पट आहे. गोव्यात मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणे आहेत. महिलांवरील हिंसाचारासंबंधीची ९५.७ टक्के प्रकरणे प्रलंबित आहे.

तसेच राज्य महिला आयोगही निष्क्रिय असून कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा झोपली आहे का? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाच्या महिला विंगने उपस्थित केला. सिद्धी नाईक प्रकरणामुळे राज्यातील सीसीटीव्ही निष्क्रिय असल्याचे सिद्ध होत असून, महिलांच्या सुक्षेच्याच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचे गौडे म्हणाल्‍या.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

  राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी...

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

  मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला...

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांनी लावली उपस्थितीत

  कोल्हापुर | कोल्हापुरातील करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments