R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यातील पहिल्या विभागीय केंद्राचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उदघाटन रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे नुकतेच पार पडले आहे. शुक्रवारी हा उदघाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. पत्रकारांसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, या केंद्राकरिता पंधरा दिवसांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.

पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत हा विभाग स्वतंत्र वास्तूत सुरू होईल असा संकल्पही आम्ही केलाय. या उदघाटन प्रसंगी सहसंचालक महेश शिवणकर, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. उमेश कहाळेकर यांच्यासह अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य देखील उपस्थित होते. दोन महिन्यांत पुणे, मुंबई आणि नागपूर येथेही विभागीय केंद्र सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली होती.

तसेच सहा महिन्यांत कोल्हापूर, रत्नागिरी आणि अमरावती येथीही उपकेंद्र सुरू होतील. या विभागात चार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ते उद्यापासून काम सुरू करतील. हे विभागीय केंद्र साडेसात हजार विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयांना साठीही एक उपयुक्त केंद्र होईल.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments