R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुंबई मनपाने जारी केल्या गणेश विसर्जनासाठीच्या मार्गदर्शक सूचना !

मुंबई मनपाने जारी केल्या गणेश विसर्जनासाठीच्या मार्गदर्शक सूचना !

मुंबई | मुंबई महापालिका यंदाच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव असल्यानं मुंबईत निर्बंध लागू केलेत. गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर आज मुंबईतल्या अनेक गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

चौपाटी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जातं आहे. गणेशगल्ली सकाळी ९ वाजता उत्तर आरती सकाळी १० वाजता गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार. लालबागचा राजा सकाळी १०.३० वाजता उत्तर आरती सकाळी १२ वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार. दरवर्षीच्या विसर्जन मार्गावरूनच गणेशमूर्ती निघणार आहेत.

तसेच मुंबईची शान असणाऱ्या लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन सोहळ्याकडे. दरवर्षी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पहाण्यासाठी लालबाग ते गिरगाव चौपाटी पर्यंत गणेशभक्त रस्त्यांच्या दुतर्फा दिवसभर उभे असतात. यंदा कोविड 19 संसर्गामुळे गणेशभक्तांना लालबागच्या राजाचे प्रत्यक्ष दर्शन न घेता ऑनलाईन दर्शन घेतलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments