R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति संजय राऊत काय पिऊन बोलतात कळत नाही, नारायण राणेंचा घणाघात !

संजय राऊत काय पिऊन बोलतात कळत नाही, नारायण राणेंचा घणाघात !

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे युतीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात धुरळा उडाला आहे. या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी आपल्या सोयीनुसारी मत मांडले होते. तर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सभस्य केले होते.

मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर खा. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला होता.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना याबद्दल विचारल असता त्यांनी संजय राऊत कधी महाविकास आघाडी २५ वर्षे टिकेल म्हणतात, कधी दुसर काही बोलतात. त्यामुळे ते पाणी पितात की अजून काही घेऊन बोलतात माहिती नाही, असा घणाघात राणे यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments