R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड आपचे आमदार राघव चढ्ढा यांच्यावर राखी सावंत भडकली वाचा का ?

आपचे आमदार राघव चढ्ढा यांच्यावर राखी सावंत भडकली वाचा का ?

 

मुंबई | आम आदमी पक्षाचे आमदार राघव चढ्ढा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं अभिनेत्री राखी सावंत चांगलीच भडकली असून तिने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. राखी सावंत हिनं आपच्या आमदाराला चांगलंच खडसावलं आहे.

आमदार राघव चढ्ढा यांनी ट्विट करून पंजाबच्या राजकारणावरुन टीका केली होती. राघव चढ्ढानं नवज्योतसिंग सिद्धूची तुलना राखी सावंतशी केली होती. शनिवारी राघवने आपल्या एका ट्विटमध्ये सिद्धू पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत असल्याचे म्हटले होते. माध्यमांशी बोलताना राखी सावंतने राघव चढ्ढाला इशारा दिला असून पुढं जर तिचं नाव घेतल्यास चांगलाच धडा शिकवेन, असं ती म्हणाली आहे.

राघव चड्ढा माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा, असा इशारा राखी सावंतनं दिला आहे. ‘मिस्टर चड्ढा हो ना, मेरा नाम लोगे तो तुम्हारा चढ्ढा उतार दुंगी’ अशा शब्दात राखी सावंतनं राघव चढ्ढावर हल्लाबोल केला. मिस्टर चड्ढा तुमचं तुम्ही पाहून घ्या, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी माझ्या नावाची गरज पडली. त्यामुळे मी ट्रेंडिंगमध्ये कशी राहते याचा विचार करा, असंही राखी सावंत म्हणाली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments