R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास प्रियंका गांधी बनणार मुख्यमंत्री?

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास प्रियंका गांधी बनणार मुख्यमंत्री?

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना तेथील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच सत्तेरसलेल्या योगी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस देखील यात मागे नाहीये. त्यासाठी आता काँग्रेसचे सर्वच नेते कामाला लागले आहेत.

याच संदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी प्रयागराजमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रियंका गांधी आमच्या नेत्या आणि पक्षाचा चेहरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका लढल्या जातील. मुख्यमंत्री व्हायचे की नाही हे प्रियांका स्वत: ठरवतील. यावेळी यूपी एक नवीन अध्याय लिहिणार आहे. काँग्रेस अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकेल.

शनिवारी प्रयागराजमध्ये आलेल्या सलमान खुर्शीद यांनी योगी सरकार आणि केंद्र सरकारला घेराव घालण्यात कोणतीही कसर सोडली नाही. खुर्शीद म्हणाले की, “जनतेची फक्त फसवणूक केली जात आहे. रोजगाराच्या नावाखाली बेरोजगारी वाढत आहे. महिलांवर वारंवार अत्याचार होत आहेत. एका विशिष्ट जातीला भुरळ घालण्याच्या प्रश्नावर माजी मंत्री म्हणाले की, काँग्रेसने कधीही जाती समाजाचे राजकारण केले नाही असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments