R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धक्कादायक | मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान ५ जण बुडाले

धक्कादायक | मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान ५ जण बुडाले

 

मुंबई | मुंबईत वर्सोवा जेट्टी येथे गणपती विसर्जनादरम्यान ५ जण बुडाले आहेत. त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेलेल्या दोन मुलांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित ३ मुलांचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले 5 जण बुडाले आहेत. त्यापैकी ४ पुरुष असून एका महिलेचा समावेश आहे.

या संदर्भातील माहिती मुंबई मनपाने ट्विटवरून दिली आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात उतरलेली ५ मुले बुडण्याची दुर्दैवी घटना आज वर्सोवा जेटी येथे घडली. २ मुलांची स्थानिकांनी सुटका करून त्यांना कूपर रुग्णालयात पाठवले, तर उर्वरित तिघांचे बचावकार्य अग्निशमन दलातर्फे अद्याप सुरू आहे.

मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात चार लहान मुलं गणेश विसर्जनासाठी गेले होते. गणपती विसर्जन झाल्यानंतर ही मुलं पोहण्यासाठी तलावात उतरले होते. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चार मुलांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. चारही मुलांचे वय १०-१२ वर्षा दरम्यान होते. तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यात एक १७ वर्षाचा मुलगा गणपती विसर्जनासाठी विहरीजवळ गेला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments