R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोठी बातमी | ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी केली टोल नाक्याची तोडफोड !

मोठी बातमी | ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी केली टोल नाक्याची तोडफोड !

 

ठाणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली असून सत्तेत असलेल्या सेनेला पराभूत करण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यात आता पुन्हा एकदा मनसेने रस्त्यात सलेल्या खड्याच्या मुद्द्यावरून ठाण्यात टोलनाक्याची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

भिवंडी- ठाणे रस्त्यावरील टोल नाक्याची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कशेळी टोल नाक्यावर हा प्रकार घडला असून ही तोडफोड रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने करण्यात आली आहे. तोडफोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी मनसे कार्यकर्त्यांनी भिवंडी- ठाणे रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल नाक्याची तोडफोड करण्यात येईल, अशा इशारा दिला होता. मात्र तरीसुद्धा या रस्त्यावरी खड्डे बुजविण्यात आले न आल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह भिवंडी – ठाणे रोडवरील कशेळी टोल नाका फोडून आपला राग व्यक्त केला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments