R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे तसेच त्यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल !

भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे तसेच त्यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल !

सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीची कारवाई सुरु झाली असून दोनच दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी ईडीमार्फत कारवाईची मागणी केलेली असताना आता दुसरीकडे पुणे भोसरी भूखंडा प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात बनावट पद्धतीने खरेदी करण्यासाठी ५० लाख रुपये अवैधरीत्या वळवले. याच पैशांचा वापर जमीन खरेदीसाठी झाल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.२०१६ मध्ये खडसे महसूल मंत्री होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना रेकॉर्डमध्ये फेरफार केल्यानंतर सरकारी प्लॉट खरेदी करण्यास मदत केली.

आरोपपत्रात ईडीने उपनिबंधक रवींद्र मुळे यांनाही एक आरोपी बनवले आहे. त्यांनी खडसेंच्या नातेवाईकांना सरकारी रेकॉर्डमधील जमिनीचे बाजार मूल्य २३ कोटी रुपयांवरून ३.७ कोटी रुपये करण्यात मदत केली होती. ईडीने खडसे यांच्यावर आरोप केला की, “त्यांच्या बँक खात्यातून १५ लाख रुपये रोखसह विविध मार्गाने मिळालेल्या ५० लाख रुपयांचा वापर केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments