R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अजित पवारांच्याही सिंचनाच्या सगळ्या केस सुरु - चंद्रकांत पाटील

अजित पवारांच्याही सिंचनाच्या सगळ्या केस सुरु – चंद्रकांत पाटील

 

माजी खासदार किरीट यांना आज कराड येथी रेल्वे स्थानकावर महालक्ष्मी ट्रेनमधून उतरवण्यात आले होते. यावर आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे. कऱ्हाडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषेद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती आरोप लगावले आहेत.

आता या आरोपांचा हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषेद घेऊन सोमय्या यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सुद्धा समाचार घेतला आहे. मुश्रीफ यांनी लागवलेल्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांववीर कारवाई होणार का? असं प्रश्न पत्रकारांनी विचारताना पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

किरीट सोमय्या ब्रिलियंट आहेत, त्यांनी सुंदर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी राणेंचं उदाहरण दिलं. आम्ही कोणाला सोडलं नाही, अजित पवारांच्या सिंचनाच्या सगळ्या केस सुरु आहेत, काय कुणाला सोडलेलं नाही, तुम्ही काळजी करु नका असे विधान करून मुश्रीफ यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments