R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शरद पवारांचा नाव घेण्याची त्यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ यांचा विरोधकांना...

शरद पवारांचा नाव घेण्याची त्यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ यांचा विरोधकांना टोला .

 

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींचा आणखी एक गैरव्यवहाराचा आरोप लगावला होता. त्यानंतर काही वेळातच हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांच्या आरोपांचं खंडन केलं. या पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले पाहायला मिळाले आहेत.

आमच्यावर आत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा सगळा प्रयत्न असून तो काही यशस्वी होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे यात? त्यांचं नाव का घेतलं जात आहे? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहेत हे. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांवर घणाघाती टीका केली आहे.

सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील या प्रकरणाचे सुत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मला भाजपात घेण्यासाठी ऑफर सुद्धा दिली असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments