R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या दोन दिवस झाले चंद्रकांत दादा शपथविधी केव्हा घेणार ? सचिन सावंत यांनी...

दोन दिवस झाले चंद्रकांत दादा शपथविधी केव्हा घेणार ? सचिन सावंत यांनी लगावला टोला !

 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लागवलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदत घेऊन काँग्रेस संदर्भात सूचक विधान केलं होत. भाजप नेते चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत ‘पुढचा नंबर काँग्रेसचा’ असा थेट इशारा दिला आहे. याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, “आज बहात्तर तास उलटून गेले आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी कुठेही पाहायला मिळाला नाही. आम्ही सकाळपासूनच उत्सुक होतो की, केव्हा चंद्रकांत पाटील शपथ घेतायत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.” असं टोला सावंत यांनी लगावला होता.

“चंद्रकांत दादांनी सर्व विषय बाजूला सारून आम्हाला हे सांगावं की, ते शपथ विधी केव्हा घेणार आहेत? आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यांनी जे विधान केलं होतं की मी आजी माजी मंत्री नाही मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या दोन दिवसात कळेल. तर, चंद्रकांतदादा 72 तास आज उलटून गेले आहेत तर केव्हा घेणार आहात शपथ विधी?” असं सांवत यांनी म्हटलं आहे.

चिन सावंत म्हणाले की, “किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांना घेऊन चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या महाराष्ट्रात नाटक कंपनी बंद आहे. त्यामुळे किरीट सोमय्या हे लोकांचे मनोरंजन करत आहेत.” अशी टीका सावंत यांनी केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments