R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

 

औरंगाबाद मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या विधानानंतर शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ही चर्चा सुरु असतानाच औरंगाबादेतील राजकारणदेखील तापलं आहे.

राज्यात शिवसेना, भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी आगामी औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेशी युती करणार नाही, असे स्पष्ट संकेत भाजपने दिले आहेत. भाजप नेते तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी महापालिका निवडणुकीत आम्हाला युती करायची नाही असे स्पषटपणे सांगितले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होतो. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबाद येथील महानगपालिकेच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. आम्हाला औरंगाबाद महापालिकेमध्ये युती करायची नाही. उलट औरंगाबाद महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच ११५ जागा भाजप स्वबळावर लढणार आहे, असे कराड म्हणाले. तसेच औरंगाबादचा पुढचा महापौर हा भाजपचा असे असे सुद्धा सांगायला ते विसरले नव्हते

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments