R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या क्रूर घटना | स्वतःच्या मुलाला फलाटावर आपटून निर्दयी बापाने घेतला चिमुकल्याचे जीव...

क्रूर घटना | स्वतःच्या मुलाला फलाटावर आपटून निर्दयी बापाने घेतला चिमुकल्याचे जीव |

 

नवी मुंबई | पत्नीबरोबर झालेल्या वादात एका क्रूर पित्याने पोटाच्या ४ वर्षीय पोराला फलाटावर आपटून त्यांचा जीव घेतल्याची घटना सानपाडा नवी मुंबई येथे घडली आहे. पतीबरोबर झालेल्या वादात तीन वेळा मुलाला उचलून फलाटावर आपटल्यानंतर एका महिलेने त्याला अडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तिच्या हातातूनही मुलाला हिसकावून तो मुलाला उचलून आपटत राहिल्याने त्याचा मृत्यू झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार सानपाडा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील काही व्यक्ती भीक मागण्यासाठी रेल्वे स्थानकात शिरले होते. यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सदर व्यक्तीचा याचा पत्नीसोबत वाद सुरू होता.

या वादातून त्याने स्वतःचा चार वर्षांचा मुलगा उचलून फलाटावर आपटले. यावेळी व्यक्तींनी त्याला अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. अखेर हा क्रूर प्रकार पाहून एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सकलसिंग हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेचा पोलीस तपस करत असून त्या निर्दयी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments