R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आलियाची ती जाहिरात नेटकऱ्यांच्या रडारवर अनेकांनी केले जोरदार ट्रोल !

आलियाची ती जाहिरात नेटकऱ्यांच्या रडारवर अनेकांनी केले जोरदार ट्रोल !

 

सध्या अभिनेत्री आलीय भट पुन्हा एकदा तिच्या नव्या जाहिरातीमुळेचर्चेत आली असून तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. अभिनेत्री आलिया एका कपड्यांच्या ब्रँडसाठी आलियाने जाहिरात केली असून हिंदू धर्मातील कन्यादान या मुद्द्यावर ती व्यक्त होताना दिसत आहे. मात्र, कन्यादानावर तिने मांडलेली भूमिका अनेकांना खटकली आहे.

तिने कन्यादानवर मांडलेल्या भूमिकेवर सोशल मीडियावर आलिया चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. केवळ ट्रोलच नाही, तर आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असेही आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत.सध्या सोशल मीडियावर आलियाची ही जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे.

या जाहिरातीमध्ये आलिया लग्नाच्या मंडपात बसली असून मुलगी दान करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे कन्यादान का करावं असा प्रश्न तिने या जाहिरातीत विचारला आहे. मात्र, कन्यादानावर तिने उपस्थित केलेला प्रश्न नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर आलिया आणि या कपड्याच्या ब्रॅण्डला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments